नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-11-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:55:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--11-

--संपणार आहे 2022
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला Happy New Year 2023

--सर्वांना गंभीर सूचना,
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास
कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास
ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल
सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा

--बदल हा निसर्गाचा नियम आहे
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून
त्याला नवी पालवी फ़ुटते.
काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.
नवा बहर,नवा मोहोर.
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.

--दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year 2023

--तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...

--नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

--इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे...

--आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत..
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,

--संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

--नववर्षाच्या पहाटेसह तुमचंआयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.