II शुभ मकर संक्रात II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 11:05:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड शुभेच्छा, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

     मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्यांसोबत गोड कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi) नक्की शेअर करा.

शरीरात मस्ती, मनात उमेद, चला रंगवूया आकाश, सगळे येऊनी साथ, उडवूया पतंग... मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या आयुष्यात असो खुशाली, कधी न राहो कोणतंही कोडं, सदा रहा सुखी तुम्ही आणि कुटुंब, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळकूटाचा सुगंध, दही-चिवड्याची बहार, तुम्हाला शुभेच्छा वर्षाच्या या पहिल्या सणाच्या. हॅपी मकर संक्रांत 2023.

गोड गुळात एकत्र होईल तीळ, उडेल पतंग आणि खुलेल मन, प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================