II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:18:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

--देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी मरण्याचा हक्क आहे...प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष...

--गांधी का सपना सत्य बना... तभी तो देश गणतंत्र बना

--या भारतमातेला कोटी वंदन करुया... तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया

--सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची... आपण रक्षा करुया या देशाची, संविधानाची

--गणतंत्र दिवस म्हणजे काय ते माहीत नसेल तर आजच जाणून घ्या कारण याच दिवसामुळे देशात बदल घडला

--तुम्ही तुमचा वाढदिवस विसरला तरी चालेल... पण तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरु नका.

--देशाचे संविधान म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही... त्याचा मान ठेवा...

--देशात प्रेम नांदायला हवे हिंसा नाही... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही...

--चला तिरंगा पुन्हा लहरूया, आपल्या देशासाठी गाऊया, आज आहे प्रजासत्ताक दिन, चला आनंद साजरा करूया.

--वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे, आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. प्रजासत्त्का दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

--हे जगा नको विचारूस मला माझी कहाणी, माझी तर ओळख आहे, मी आहे एक हिंदुस्तानी. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================