II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:20:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

     स्वातंत्र्य दिन शुभेच्छां प्रमाणेच आपण प्रजासत्ताक दिनालाही आवर्जून स्टेटस ठेवतोच. मग खास प्रजासत्ताक दिनाला ठेवा हे व्हॉटसअॅप स्टेटस (Status For Republic Day In Marathi).

--आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे.... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

--भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

--मुक्त आमुचे आकाश सारे...झुलती हिरवी राने वने...स्वैर उडती पक्षी नभी...आनंद आज उरी नांदे !!

--रंग बलिदानाचा... रंग शांततेचा...रंग मातीच्या नात्याचा

--या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग...वंदन करुया तयांसी आज

--खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

--भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

--प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा

--प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी.... देशासाठी करु काहीतरी..

--आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

--तनी मनी बहरु दे नवा जोश...होऊ दे पुलकीत रोम रोम... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच... जयघोष मुखी... जय भारत... जय हिंद... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

--वाऱ्यामुळे नाही...सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा... असाच टिकून राहू दे त्यातील जोश
प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!

--झेंडा उँचा रहे हमारा....प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--देश विविधतेचा.. देश माझा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

--असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान...गाऊ त्या भारतमातेचे गुणगान

--देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

--देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो, कोणी विचारेल कोण आहात तुम्ही, गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

--मुकुट हिमालय, हृद्यात तिरंगा, सर्व पुण्य, कला आणि रत्न लुटवण्यासाठी भारत माता आली आहे. भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा.

धर्माच्या नावावर नाहीतर मानवतेच्या नावावर, हाच आहे देशाचा धर्म. फक्त जगा देशाच्या नावावर. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================