II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:25:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

या आपण नतमस्तक होऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे
नशीबवान आहे हे रक्त जे देशाच्या कामी आलं आहे

सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे...
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे...

     जय हिन्द, जय भारत I

     हे संदेश पाठवून तुम्ही तुमचा आजचा दिवस साजरा करु शकता. देशभक्तीपर गाणी ऐकून तुमच्यामधील देशाविषयीचे प्रेम जागृत करु शकता.  तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================