मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-81-थोर इतिहासकार जदुनाथ सरकार

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 09:57:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-81
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "थोर इतिहासकार जदुनाथ सरकार"

                                थोर इतिहासकार जदुनाथ सरकार--
                               -----------------------------

     इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले. खरे म्हणजे सर सरकार आपले म्हणणे नेहमी पुराव्यानिशीच मांडतात. त्यामुळे ते थोर म्हणवले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ठ केले कि राज्याभिषेकावेळीस सनातनी भट लोकांनी शिवरायांना कशे छळले. तसेच त्यांनी खरा इतिहास मांडला त्यामुळे याच प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची बदनामी सुरु केलेली आहे. परंतु या स्वार्थी, मूर्ख आणि अज्ञानी लोकांना प्रो. सरकार उंची काय कळणार ? या भट मंडळीना तर केवळ आपल्या वैदिक धर्माची पडलेली असते. त्यामधूनच काही विकृत इतिहासकार जन्माला घातले गेले आहेत. असो.

     आता भारत वर्षातले सर्व लोक सुशिक्षित आणि साक्षर झाले आहेत म्हणून त्यांना सरकार यांचे योगदान माहित आहे. इतिहासाच्या विकृती करणारे केवळ एकाच कळपातील आहेत आणि ते कोण आहेत हे सांगण्याची इथे गरज नाही. प्रो सरकार यांना खुद्द सेतू माधवपगडी, डॉ बाळकृष्ण हे गुरु मनात आहेत याचा विसर पडला आहे काय???

     प्रो. सरकार हेच खरे निःशंक शिवचरित्रकार आहेत !!

--शंकर माने
(March 12, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================