तुझं माझं प्रेम

Started by Lekhani, February 02, 2023, 09:54:42 PM

Previous topic - Next topic

Lekhani

रोज येते आठवण तिची
आणि ते दिवस आठवतात
खरच खूप छान होते ते दिवस
शाळेत जाताना तिरपे नजरेतील आमची भेट
आणि वर्गात लपून शपुन एक मेकाला पाहन
धावत पळत घरी जाण आणि तासन तास फोन वर बोलणं
दुसऱ्या मुली बरोबर बोलताना पाहता तिच ते चिडन
मग स्वतःच ओय i love u बोलणं
हॉस्टेला असताना रोज पहाटे कॉल करून अभ्यासाला उठवण
अभ्यास सोडून तिच्या सोबत ती clg ला जाई पर्यंत बोलणं
रोज काय जेवला तीच ते विचारणं
घरी कधी आलो तर तिचे ते लपून मला भेटायला येन
मग स्वतःचा हाताने जेवायला देणं
घाबरू नको नंतर तर पण मीच भरवेन बोलणं
तीच ते मायेन मला समजावणं
माझ्या वाईट काळात स्वतःच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपवन
मग मायेन डोक्यावरून तीच ते हात फिरवण
तीच ते एकाच कपात चहा पिण्याचा हट्ट आणि  तोंड न धुता आमचं चहा पिणं
शहरात न घाबरता हातात हात घेऊ  फिरणं
आणि ते रात्र रात्र भर आमचं चॅट करण
माझं काही चुकलं तर तीच हक्काने ओरडणं
माझ्या विसकटलेल्या मार्गला तिने वाट दावन
माझं ते clg सुट्टी आहे सांगून तिच्या clg ला भेटायलाजाण
आणि तिच्या मैत्रीणी मला भाऊजी बोलणं
खरच ते दिवस खूप छान होते
खूप छान वाटत माझ्यावर पण कोण तरी जीवापाड प्रेम करत होत......

लेखक :-निखिल भडेकर
लांजा