तुला तिच्यात पाहिलं

Started by Lekhani, February 02, 2023, 10:03:25 PM

Previous topic - Next topic

Lekhani

अचानक असं पाच वर्षा पूर्वी   घडलं
मी तुला तिच्या फोटो मध्ये  पाहिलं
तिला पाहताच क्षणात भान हरपून गेलं
मी तुला तिच्यात पाहिलं
जिला मी रोज अशी स्वप्नात पाहत होतो
समोर पाहण्यास तिला मी रोज  झुरत होतो
तुझ असं अचानक दुसऱ्या बरोबर पळून जाण
वेड लाऊन गेलं
मी तिला तुझ्यात पाहिलं
तेच तुझं ओरडणं  ,तेच तुझ चिडन
सौंदर्य अस आज हे साक्षात प्रकटलं
मी तुला तिच्यात पाहिलं
तिला आता कसू सांगू
आता दूर अशी जाऊ नकोस
वेड्या मनास आणखी  वेड लाऊ नकोस
करत रा माझा तिरस्कार मला काहीच वाटत नाही
पण एक दिवस माझाच हात हातात घेऊन बोल
मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नतें मेरे साथ हो
तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना
आज स्वप्नपूर्तीच सुख हे मला लाभलं
मी तुला तिच्यात पाहिलं
अजून तिची माझी एक पण भेट नाही
पण तिचा रोज फोटो पहिल्या शिवाय करमत नाही
काय करू
मी तुला तिच्यात पाहिलं...

लेखक:-निखिल भडेकर
लांजा