मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-205

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 09:26:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-205
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  सुरुवातीस  प्रेमाची  सांगड  इतर  गोष्टींशी  घालून  शेवटी  पुन्हा  प्रेमावरचं  कसा  येतो  ते  या  चारोळीतून  आपणास  कळून  येईल . तो  म्हणतोय ,  जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा काही  कारणास्तव  तुम्ही दुखावले जाता.  जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.  जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.  जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही कोणालातरी , काहीतरी  मिस करायला लागता. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता. आहे  की नाही,  ही  प्रेमाची  छोटीशी  गम्मत .

=====================
❣️ जेव्हा तुम्ही प्रेम करता,
तेव्हा तुम्ही दुखावले जाता
❣️ जेव्हा तुम्ही दुखावले जाता,
तेव्हा तुम्ही द्वेष करता
❣️ जेव्हा तुम्ही द्वेष करता,
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता
❣️ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता,
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
❣️ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता
❣️❣️ पुन्हा प्रेम करू लागता !! 💘💘
=====================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================