झी मराठी : कुलवधू

Started by MK ADMIN, September 09, 2010, 10:11:40 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चाकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊनपाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंब-याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाउलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू


गीत    -    अश्विनी शेंडे
संगीत    -    निलेश मोहरीर
स्वर    -    वैशाली माडे
       (शीर्षक गीत, मालिका: कुलवधू, वाहिनी: झी मराठी)
Kulavadhu


सूर्य

खुप छान गाने आहे हे ..मला ही ऐकायला आवडते