झी मराठी : अनुबंध

Started by MK ADMIN, September 09, 2010, 10:12:57 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे
पाऊले नेती कुठे हे रस्ते अनोळखी सारे
कोणता करार ज्याचे बंधन झाले...
जीवघेणा हाच बंध...
अनुबंध !


गीत    -    अश्विनी शेंडे
संगीत    -    स्वप्नील बांदोडकर
स्वर    -    बेला शेंडे,  सुरेश वाडकर
       (शीर्षक गीत, मालिका: अनुबंध, वाहिनी: झी मराठी)