झी मराठी : अभिलाषा

Started by MK ADMIN, September 09, 2010, 10:14:34 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा
स्वप्नामागून सत्य धावते ही दैवाची रेषा
जन्मापासून कोण खेळवी तुलाच नाही ठावे
हवेहवेची हाव सरेना किती हिंडशी गावे
ऐक सुखाचा मार्ग मानसा सोड सोड अभिलाषा
अभिलाषा..... अभिलाषा .....


गीत    -    
संगीत    -    अशोक पत्की
स्वर    -    आरती अंकलीकर-टिकेकर,  ज्ञानेश्वर मेश्राम
       (शीर्षक गीत, मालिका: अभिलाषा, वाहिनी: झी मराठी)