व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:38:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमाच्या काही शुभेच्छा. .

* वेलेंटाइन डे टाइम टेबल । Happy Valentine's Day Time Table !
7 – फेब्रुवारी – ॥ Rose Day ॥
8 – फेब्रुवारी – ॥ Propose Day ॥
9 – फेब्रुवारी – ॥ Chocolate Day ॥
10 – फेब्रुवारी – ॥ Teddy Day ॥
11 – फेब्रुवारी – ॥ Promise Day ॥
12 – फेब्रुवारी – ॥ Hug Day ॥
13 – फेब्रुवारी – ॥ Kiss Day ॥
14 – फेब्रुवारी – ॥ Valentine Day ॥

--सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे... Happy Valentines Day! I Love You!

--तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल... I Love You! Happy Valentines Day!

--कधीतरी बायको सोबतही, प्रियकरासारखं जगा.. कधीतरी तिलाही, एक गुलाब देऊन बघा... प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !

--या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल... Happy Valentine Day Jaan!

--Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते...

--बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे? मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा, दुपारी अर्चना आणि रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे...

--ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे... Happy Valentines Day!
व्हेलेंटाईन डे शुभेच्छा

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================