व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:40:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
                               -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमाच्या काही शुभेच्छा. .

--आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा... Happy Valentines Day! Love You So Much My Love..

--दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना... प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

--Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही... Happy Valentines Day!

--खुप लोकांना वाटते की, "I LOVE YOU" हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत... HAPPY VALENTINE DAY!

--नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे... नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे... प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

--डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂 Happy Valentines Day!

--रात्री आकाश ओसंडुन गेले होते तार्‍यांनी, मी तुला शोधत उभा तर वेड्यात काढले मला सार्‍यांनी!

--तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! 😉 Happy Valentines Day!

--तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून, तुझ्यात हरवलेला मी...पाहशील जिथे जिथे नजर उचलून... मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂 आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.... तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!! Happy Valentines Day!

--दिवा दिसताच प्रकाश मागणे पक्षी दिसताच आकाश मागणे हा स्वभाव बरा नाही! ज्योती जळतात माझ्याचसाठी पक्षी उडतात माझ्याचसाठी हा समज खरा नाही!

--दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentines Day!

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================