अनुपमा

Started by madhura, September 09, 2010, 10:49:43 PM

Previous topic - Next topic

madhura

दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
अवचित येतो वादळ वारा, पसरून जातो दु:ख पसारा
ओंजळीतला दिवा फडकतो अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई आयुष्याची एक लढाई
अनुपमा ..... अनुपमा .....


गीत    -    
संगीत    -    
स्वर    -    
       (शीर्षक गीत, मालिका: अनुपमा, वाहिनी: मी मराठी)