कुंपण

Started by madhura, September 09, 2010, 11:02:40 PM

Previous topic - Next topic

madhura

मूर्तीमंत भक्ती तू
भव्य दिव्य शक्ती तू
क्षमाशील पृथ्वी तू
हेम तूच अग्नी तू

तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण
असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण


गीत    -    रोहिणी निनावे
संगीत    -    प्रवीण कुंवर
स्वर    -    वैशाली सामंत
       (शीर्षक गीत, मालिका: कुंपण, वाहिनी: सह्याद्री)