मन उधाण वा-याचे

Started by madhura, September 09, 2010, 11:05:40 PM

Previous topic - Next topic

madhura

मन डोह खोल खोल एक अलवार ओल
कुणासाठी वेडावलं अन् चुकलं पाऊल
मन डोह खोल खोल

मन सावली स्वत:ची कशी घुटमळे पायी
मन पाखरू उंच आभाळात जाई
आभाळात जाई

कधी आतला संवाद कधी वेड पसा-याचे
कुणा उमगत नाही मन उधाण वा-याचे


गीत    -    अश्विनी शेंडे
संगीत    -    अभिजीत पेंढरकर, सुयोग चुरी
स्वर    -    अक्षता सावंत
       (शीर्षक गीत, मालिका: मन उधाण वा-याचे, वाहिनी: स्टार प्रवाह)

pomadon


sheetal.pawar29

कधी आतला संवाद कधी वेड पसा-याचे
कुणा उमगत नाही मन उधाण वा-याचे

khar aahe...