या देशाचा नेता ईमानी होता...

Started by Rushi.VilasRao, February 25, 2023, 08:45:49 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

या देशाचा नेता असा इमानी होता....
जगात त्याला कसला तोड न होता...
राजकारनातून समाजकारण करायचा जोश होता....
समाजकारणाच्या नावाखाली राजकारण खेळायचा माज न-होता....
द्यायचं झालच उदाहरण तर देशाचा नवा नवा स्वातंत्र्याचा काळ होता....
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने झटत होता....
सर्वांना सोबत घेवून चला हाच त्याझा हेतू होता....
परिस्थीती साऱ्यांची जरा "बरीच" होती...
पण पैशांची कोणाला हाव न्हवती....
विकास कामांच्या नावाखाली आफ्रातफर कसली केली नाही....

Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)


भ्रष्टाचाराचं राजकारण कधी खेळलं नाही....
फक्त देशाचा विकास हाच त्याझा उद्देश होता....
काळ आता बदलू लागला आपला बदल दाखवू लागला....
देशभक्त नेता आता मरून गेला....
राजकारणाचा खेळ आता बदलू गेला....
सत्तेसाठी हपापलेले नेता आता जन्मा आला...
जिथे तिथे नुसता उत मात सारा.....
माजून गेला...
विकासाचा मुद्दा आता जुना झाला अन् राजकारण खेळण्यासाठी निःशकामी झाला....
जून ते सोन म्हणु म्हणु जाती पातीचा मुद्दा पुढे आला.....
खेळ पुन्हा राजकारणाचा चालू झाला.....
जातीपातीचा मुद्दा अतरंगी ठरला...
सुशिक्षित तरुण ही भरकटू लागला...
लोकांना ही समाज सेवकांचा विसर पडला....
राजकारण हा खेळ वाईट म्हणून मनात ठपका रुजत चालला....
आपल अस्तित्व खंबीर करण्यासाठी नेता ईमान आता आपला विकू लागला....
राजकारणा समोर समाजकारण तुच्छ समजून वाट्टेल तो खेळ करू लागला....

Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan