दोन भाव

Started by justsahil, September 14, 2010, 02:05:01 AM

Previous topic - Next topic

justsahil

:) दोन भाव  :(

जीवनात आले दोन भाव
सुखं आणि दु:ख त्यांचे नाव.
          कधी येते सुखाची लाट,
          मग फुटते इकडे-तिकडे वाट,
          मग आकाश ठेंगणे होई,
          मन माझे फुलून जाई.
कधी येते दु:खाची लाट,
छाया पसरते, अंधाराची वाट,
करुनी त्या दु:खावर मात,
फिरतो आनंदाची गाणी गात.
          सुखं आणि दु:ख हे सख्खे भाऊपरी,
          पण, आले नाही कधी एकत्र माझ्या घरी.



Author Unknown

amoul