सुखी माणसाचा सदरा

Started by Vkulkarni, September 20, 2010, 10:03:15 AM

Previous topic - Next topic

Vkulkarni

मी सुखात आहे...
निदान सद्ध्यातरी...!
खरं सांगायचं तर...
आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी!
खरंच.., गंमत आहे... नाही?
शेवटी सुख काय आणि दु:ख काय?
पाळीव प्राणीच जणु....
आपलेसे केले तर आपले, नाहीतर आहेच ...
पुन्हा ते सुखी माणसाचा सदरा शोधणे !

विशाल.  

amoul

आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी!

kya baat hai mast mast