प्रेमात असा का??

Started by sarveshw, September 20, 2010, 07:32:30 PM

Previous topic - Next topic

sarveshw

प्रेमाच्या धाग्यात अडकावलास मला,
मग आता स्वतःत इतका बदल करून त्रास का देतेस मला
प्रेमाची भाषा शिकवता शिकवता,
अशी एकट्याला सोडून गेलीस का मला
प्रेमाच्या शोधात आली होतीस माझ्याकढे,
मग माझ्या डोळ्यातलं खरं प्रेम दिसला नाही का तूला
वाटला एकदाच सांगून जावं निघून दूर,
पण तुला समोर पाहताच काही सुचत नाही ग मला
आता आलीस परत माझ्याजवळ माझी बनण्यासाठी,
पुन्हा हृदयातून इतका का जाळतेस मला
आजवर फक्त प्रश्न निर्माण केलेस तू माझ्यात,
प्रेमात तुझ्या वेडा इतका केलास का मला??
                                  -सर्वेश वायंगणकर :)