होळी-रंगपंचमी-शुभेच्छा आणि संदेश-2

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:28:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      होळी-रंगपंचमी
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही शुभेच्छा आणि संदेश--

             रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश--

--सण रंगाचा घेऊन आला आनंद,
चला साजपा करुया हा आनंदोत्सव
रंगात रंगूनी साजरी करुया धुळवड..
आज आनंदाला नाही उरला पारावर...
Happy Rang Panchami 2023

--सण आला रंगाचा, प्रेमाचा आणि हर्षाचा..
रंगपंचमीच्या शुभेच्छा

--लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

--बुरा न मानो, होली है!
होळीच्या शुभेच्छा

--वेगवेगळे रंग घेऊन येऊ दे तुमच्या आयुष्यात रंगपंचमी आनंद..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--रंगाची उधळण घेऊन आली रंगपंचमी... साजरा करुया सण एकमेकांसंगे
लाल, हिरवा, निळा रंग आणला तुझ्यासाठी रंगवून साजरी करुया यंदाची रंगपंचमी
रंग हा गुलालाचा लावला तुझ्या गाली, आला आनंद हा माझ्या दारी
बेरंग दुनियेत येऊ देत रंग.. चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
आठवण रंगाची करुन देईल तुला आनंदाची आठवण... चला करुया रंगाची उधळण
रंगात रंगून रंगले मी... तुझ्या आनंदात भिजले मी..
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

--आनंद हा मला झाला.. रंगाचा सण रंगपंचमी आला
रंगात रंगले माझे हात... गाली तुझ्या लावून उमगली मला प्रेमाची वाट,
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

--रंग झाले ओले, त्याला चढली प्रेमाची लाली...
चल साजरी करुया यंदाची होळी

--आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

--लीनल गावडे
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================