होळी-रंगपंचमी-शुभेच्छा आणि संदेश-3

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:29:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया.  मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही शुभेच्छा आणि संदेश--

             रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश--

--रंगू द्या मला या आनंदाच्या रंगात
आला आला रंगाचा सण रंगपंचमी आला
रंग मला तुझ्या गोड हासूची आठवण करुन देतात
रोज मला या सणाच्या आठवणी प्रेमाची माया देऊन जातात
मला आवडतात रंग खूप...चला साजरा करुया रंगपंचमी मनापासून
रंगपंचमीचा सण हा करुया साजरा... आंनदोत्सव आला हा रंगाचा
सण हा आनंदाचा... रंगाने साजरा करण्याचा... चला करुया साजरा सण रंगपंचमीचा
मार्च महिन्यात लागते रंगाची चाहूल... उडून रंग साजरी करुया यंदाची धुळवड
सण रंगाचा, सण आनंदाचा... सण नव्या  उत्साहाचा... सण रंगपंचमीचा
रंगात रंगूनिया आला हा आनंद... चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
रंगले मी रंगात झाले मी मग्न... रंगपंचमीचा सण घेऊन आला आनंद.
रंगपंचमीच्या खास शुभेच्छा

--चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण.. आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण
तुला पाहता रंग ही झाले फिके. ... तू आयुष्यात आलीस तर रोजच साजरी होईल रंगपंचमी आनंदाने
रंग घेऊनी तुझ्या आवडीचे यंदा साजरी करु रंगपंचमी.. त्यासाठी येशील ना तू माझ्या जवळी
रंग येता हाती... झाला मला तुला रंग लावण्याचा मोह... चल ये ना साजरा करुया रंगपंचमीचा सण हा सोबत दोघं
रंगपंचमीचा सण हा आला... रंगात न्हाऊन निघाण्याचा क्षण हा आला
रंगुया रंगात रंगपंचमीच्या साजरा करु हा आनंद
आज साजरा करुया सण रंगपंचमीचा...
तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा!

--लीनल गावडे
-------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================