हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 02:54:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Caught In The Middle"-"कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय"

                            "कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय"
                           -----------------------------------

"Caught In The Middle"
"कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय"
----------------------------------

पॉल-तू म्हणालीस प्रेम मनाची एक अवस्था असते
तुकड्या तुकाड्यांनि बनलेले ते एक कोडेच असते
आणि माझ्यासाठी नेहमीच तुझ्या वेळेचे गणित चुकते
मी जणू अंधच आहे.

ख्रिस्तियन-आणि तू जे काही माझ्यासाठी लिहिलं होतंस
ते माझ्या भूतकाळात, इतिहासात जमा झाल होतं
आणि आता ते अचानकच इतिहासात जमा होतंय.

बेन-तू गेल्यानंतर गोष्टी खूपच बदलल्यात
मला वाटत, माझ्या साऱ्या अंदाज कक्षा चुकल्यात
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय
जरी मी कुणा अनोळखी बरोबर असलो
तरी तुझाच विचार करीत असेन
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय.

मार्क-तिने माझ्या आयुष्यात कितीतरी उज्वल दिवस आणले
तुझे विचार माझ्या मनात नेहमीच रुजत आले
ज्या आठवणी कधीच विसरत येणाऱ्या  नव्हत्या
त्या नेहमी आणि नेहमीच आठवणाऱ्या होत्या.

बेन-तू गेल्यानंतर गोष्टी खूपच बदलल्यात
मला वाटत, माझ्या साऱ्या अंदाज कक्षा चुकल्यात
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय
जरी मी कुणा अनोळखी बरोबर असलो
तरी तुझाच विचार करीत असेन
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय.

सर्व- किती वेगळं आहे हे
मार्क-हे खरोखरच वेगळं आहे, खूप सोपं आहे
पॉल-किती सोपं आहे,
पण मी तुझ्यावर मात करू शकत नाही
बेन-मी तुझ्यावर मात करू शकत नाही,
किती वेगळं आहे
पॉल-हे किती वेगळं आहे, किती सोपेही आहे
मार्क-खूप सोपं आहे
पण मी तुझ्यावर मात करू शकत नाही
बेन-आणि मीही तुझ्यावर मात करू शकत नाही.

बेन-तू गेल्यानंतर गोष्टी खूपच बदलल्यात
मला वाटत, माझ्या साऱ्या अंदाज कक्षा चुकल्यात
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय
जरी मी कुणा अनोळखी बरोबर असलो
तरी तुझाच विचार करीत असेन
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय.

बेन-तू गेल्यानंतर गोष्टी खूपच बदलल्यात
मला वाटत, माझ्या साऱ्या अंदाज कक्षा चुकल्यात
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय
जरी मी कुणा अनोळखी बरोबर असलो
तरी तुझाच विचार करीत असेन
सर्व-आणि मी अडकलो गेलोय
बेन-आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय.

बेन-तू गेल्यानंतर गोष्टी खूपच बदलल्यात
मला वाटत, माझ्या साऱ्या अंदाज कक्षा चुकल्यात
आणि मी अडकलो गेलोय
आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय
जरी मी कुणा अनोळखी बरोबर असलो
तरी तुझाच विचार करीत असेन
आणि आता मी कात्रीत सापडलोय, मध्येच अडकलोय.

--a1
-----

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================