हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-तू खाली ये, तू उतरून ये

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 11:03:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Come On Down"-"तू खाली ये, तू उतरून ये"

                                "तू खाली ये, तू उतरून ये"
                               -------------------------

"Come On Down"
"तू खाली ये, तू उतरून ये"
------------------------

मी मदत नाही करू शकत
पण तुझ्यासोबत असू शकतो
जेव्हा मी एकटा असतो
माझ्या घराला मी विसरत नसतो
तुला हे माहित नसेल कधीही
पण मी तुझा विचार करीत होतो याआधीही
तुझ्या आत्म्याचा आवाज तुला येत होता
माझा आत्मा तुला धन्यवाद देत होता.

मला माझं घर अति प्रिय आहे
हीच ती जागा, जिथे मी वाढलो आहे
प्रार्थना कर, एक गाणे गा
दिवा प्रकाशित कर, आणि असंच करत राहा.

ये उतरून ये
माझं हृदय जळतंय, दग्ध होतंय
इथेच राहा तू
मला तुझी आज गरज भासतेय
ये उतरून ये
आणि मला सुरक्षित ठिकाणी परत घेऊन जा
तू खाली ये, तू उतरून ये.

तू नेहमीच होतीस अवती भवती
जेव्हा मला काही चोरावस वाटायचं
वेळेत मला बरं होतं व्हायचं
उपाय होता, त्यावर उपायही होता
आणि असे बरेच कठीण काळ मी पाहिले
ज्यांनी माझे कित्येकदा परिवर्तन केले
हे तुलाही होतं माहित, मी तुलाही होतो माहित.

मला माझं घर अति प्रिय आहे
हीच ती जागा, जिथे मी वाढलो आहे
प्रार्थना कर, एक गाणे गा
दिवा प्रकाशित कर, आणि असंच करत राहा
आणि नेहमी असंच करत राहा.

ये उतरून ये
माझं हृदय जळतंय, दग्ध होतंय
इथेच राहा तू
मला तुझी आज गरज भासतेय
ये उतरून ये
आणि मला सुरक्षित ठिकाणी परत घेऊन जा
तू खाली ये, तू उतरून ये
तू खाली ये, तू उतरून ये.

मला आज रात्री केव्हातरी बोलावून घे
मी तेव्हा माझ्या आवडत्या घरीच असेन
दिवसाचे ऋतू होतं जातील
आणि वर्षे भराभर निघूनही जातील
प्रतीक्षा कर, वाट पहा.

ये उतरून ये
माझं हृदय जळतंय, दग्ध होतंय
इथेच राहा तू
मला तुझी आज गरज भासतेय
ये उतरून ये
आणि मला सुरक्षित ठिकाणी परत घेऊन जा
तू खाली ये, तू उतरून ये.

मी म्हणालो, ये उतरून ये
कारण, माझं हृदय जळतंय, दग्ध होतंय
इथेच राहा तू
कारण, मला तुझी आज गरज भासतेय
ये उतरून ये
आणि मला सुरक्षित ठिकाणी परत आण 
तू खाली ये, तू उतरून ये
तू खाली ये, तू उतरून ये
तू निर्णय घे. 

--a1
-----

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================