मराठी जोक्स-विनोद क्रमांक-39

Started by Atul Kaviraje, March 09, 2023, 10:49:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मराठी जोक्स"
                                   विनोद क्रमांक-39
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मराठी जोक्स", या शीर्षकI-अंतर्गत, एक मराठी विनोद.

     आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते. हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. मराठी विनोदी जोक्स आपल्या तणावग्रस्त आयुष्यात थोडा हलकेपणा घेऊन येतात याचा परिणाम आपल्या मनावर इतका चांगला होतो की किमान काही वेळासाठी का असेना आपण तणावमुक्त नक्कीच होतो. निराशेतून बाहेर पडण्यासाठी पोट धरून खूप हसविणारे काही मजेशीर आणि भन्नाट मराठी जोक्स, मराठी विनोद Marathi Jokes आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.--

बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना!

--संजय जंगम
------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-संजय जंगम.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================