II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-सुविचार आणि शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 09:08:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II   
                           ---------------------------------
       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०३.२०२३-शुक्रवार आहे. आज श्री शिवरायांची जयंती आहे. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या किर्तीचा डंका आजतागायत अजरामर आहे ते शक्तीशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. लक्षणीय बाब म्हणजे तिथीनुसार दरवर्षी शिवजयंती १० मार्चला साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींनी, शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा.

                छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा--

--दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

--जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा...

--पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती!
शिवजयंतीच्या शुभेच्छा

--निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे.....भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून....त्रिवार मानाचा मुजरा.....

--किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं.....

--काळजाने वाघ...डोळ्यात आग...छातित फौलाद...हि मराठ्याची औलाद...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--ताकद हत्तीची...चपळाई चीत्त्याची...भगवे रक्त...शरीराने सक्त...झुकते ईथेच दिल्लीचे तख्त...अन झुकवू शकतात फक्त मराठेच...हर हर महादेव....
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी ...तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच...तोच मावळा तोच शिवाजी...
शिवजयंतीच्या शुभेच्छा

--लीनल गावडे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी.पॉप xo.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================