हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-सारंकाही बदलून गेलंय !

Started by Atul Kaviraje, March 11, 2023, 06:30:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका- "टायलर स्विफ्ट ", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Everything Has Changed" - "सारंकाही बदलून गेलंय !"

                                "सारंकाही बदलून गेलंय !"
                               ------------------------

"Everything Has Changed"
"सारंकाही बदलून गेलंय !"
------------------------------

मला महिताहे, तुझं बरं चाललंय
मी जाणतेय, तू यश मिळवलंय
सकाळच्या थंड हवेने मला जागवलंय
आणि मला हे सर्व हळूहळू जाणवलंय
जे मला आधी नव्हतं जाणवलं
आणि मी हे सारं आधीच पाहिल्याचं आठवलं
गत अठरा तासांच्या काळामधलं
तुझे हिरवे डोळे, गालांवरचे ठिसूळ ठिपके
आणि चेहऱ्याचे मोहक हास्य
याच तुझ्या व्यक्तिमत्त्वात मला होते खूपच स्वारस्य.

मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखाचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
तुला ओळखायचंय, तुला ओळखायचंय.

आपण एकमेकाना विचारल्याचं मला आठवलं
तुझ्या डोळ्यांत मचंय तेव्हा घरपणचं दिसलं
फक्त नावातच मला स्वारस्य होतं
आणि सारंकाही बदलून गेलं होतं
तू दरवाजा उघडल्याचं मला माहित होतं
तू माझा आणि मी तुझी असल्याचं हे चिन्ह होतं
हे सारं सारं कालपासूनच घडत होतं
सारंकाही खरंच बदलून गेलं होतं.

आणि माझी सर्व दुःखे मी सहन करीत गेले
तुझ्यासाठी दुनियेलाही मी विरोध करीत आले
तुझ्यासाठी मीही माझा दरवाजा उघडला होता
तुला पाहण्यासाठी जीव अधीर झाला होता
ही सर्वात सुंदरच गोष्ट होती
मी माझ्या मनास समजावत होती
उंच उडत होती, मनाची हौस पुरवीत होती.

मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय 
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
तुला ओळखायचंय, तुला ओळखायचंय.

आपण एकमेकाना विचारल्याचं मला आठवलं
तुझ्या डोळ्यांत मला तेव्हा घरपणचं दिसलं
फक्त नावातच मला स्वारस्य होतं
आणि सारंकाही बदलून गेलं होतं
तू दरवाजा उघडल्याचं मला माहित होतं
तू माझा आणि मी तुझी असल्याचं हे चिन्ह होतं
हे सारं सारं कालपासूनच घडत होतं
सारंकाही खरंच बदलून गेलं होतं.

परत ये आणि मला समजावून सांग
तुझ्या आठवणींचा गाठतेय मी थांग
प्रत्येक वेळी असंच तर घडलं होतं
प्रत्येक वेळी असंच तर घडत होतं
म्हणून म्हणते आज रात्री मला भेट
आणि माझ्याशी बोल ना रे थेट.

मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
मला तुला ओळखायचंय
तुझ्याबद्दल आताच समजून घ्यायचंय
मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय
तुला ओळखायचंय, तुला ओळखायचंय.

आपण एकमेकाना विचारल्याचं मला आठवलं
तुझ्या डोळ्यांत मला तेव्हा घरपणचं दिसलं
फक्त नावातच मला स्वारस्य होतं
आणि सारंकाही बदलून गेलं होतं
तू दरवाजा उघडल्याचं मला माहित होतं
तू माझा आणि मी तुझी असल्याचं हे चिन्ह होतं
हे सारं सारं कालपासूनच घडत होतं
सारंकाही खरंच बदलून गेलं होतं.

आपण एकमेकाना विचारल्याचं मला आठवलं
इच्छा असेल चांगली तर तस घडेल चांगलंही
पाऊस पडल्याचं मला माहित होतं
आणि सारंकाही बदलून गेलं होतं
मला फक्त हेच होतं माहित
मी होते फक्त तुझ्याच कृपेत
इतके दिवस होऊन गेले
तुझा चेहरा मी ओळखून गेले
हे सारं सारं काळापासूनच घडत होतं
सारंकाही खरंच बदलून गेलं होतं.

--टायलर स्विफ्ट
---------------

=======================
Lyrics Title:Everything Has Changed
Singers:Taylor Swift
Music Company:Taylor Swift Music
=======================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायक्रो लैरिकस.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================