हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-आलोचनात्मक प्रेम

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 02:59:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Critical Love"-"आलोचनात्मक प्रेम"

                                 "आलोचनात्मक प्रेम"
                                -------------------

"Critical Love"
"आलोचनात्मक प्रेम"
------------------

सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम.

आपण ही आजची रात्र जागवूया
चंद्राच्या प्रकाशात ती साजरी करूया
उद्याचा सूर्योदय होईपर्यंत आपण जागूया
फुलपाखरांना फुलांवर उडताना पाहूया
आपण रात्रभर मारामारी करूया
आपण रात्रभर ओरडूया, किंचाळुया
निरोप थोडा पुढे ढकलुया
आपण सारे एकत्र राहूया.

तू जिथे जाशील, तिथे मी येईन
माझा हात मी तुझ्या हाती देईन
आपण दोघेही एक होऊया
आपण दोघेही मोठे होऊया
ही आपली लढाईच आहे
ती आपण आताच खेळूया.

सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम.

केव्हातरी आपल्याला भीती होती लाटांची
आता आपण मजा घेतोय त्यावर स्वारीची
तुझे आणि माझे आता दिवस आहेत
आणि मला ते वाया घालवायचे नाही आहेत.

तू जिथे जाशील, तिथे मी येईन
माझा हात मी तुझ्या हाती देईन
आपण दोघेही एक होऊया
आपण दोघेही मोठे होऊया
ही आपली लढाईच आहे
ती आपण आताच खेळूया.

म्हणून तर,
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम.

आपण खाली खोल खोल जाऊ
आपण खाली खोल जाऊन पडू
पण आपण जमिनीवर नाही पडणार
पण आपण जमिनीवर नाही पडणार
कधीतरी, केव्हातरी, पडलो तरी उठणार
वर येणार, वर येणार, वर वर येणार
केव्हातरी, कधीतरी, उंचावर आपण असू
केव्हातरी, कधीतरी, उंचावर आपण बसू
तू नेशील तिथे मी येईन
तू जाशील तिथे मी येईन.

सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
आपलं प्रेम चमत्कारिक आहे.
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
आपलं प्रेम जादुई आहे.
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
आपलं प्रेम अनोखं आहे.
सुंदर, आलोचनात्मक,ठरIविक, निंदक, शारीरिक, जादुई प्रेम
आपलं प्रेम अजब आहे.

--a1
------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------ 

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================