हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-गडबड

Started by Atul Kaviraje, March 15, 2023, 05:51:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत "Paradox", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Glitch"-"गडबड"

                                       "गडबड"
                                      ----------

     GLITCH SONG INFORMATION--
"Glitch" Lyrics is a Hip-Hop (Rap) video song. From Album "MTV Hustle 2.0" This song was released worldwide 29 October 2022 on YouTube. "Lyrics of Glitch" written by Lyricist Paradox. The song composed by Music composer Paradox. The song label by KaanPhod Music. The song "Glitch" sung by singer Paradox.

"Glitch"
"गडबड"
---------

माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझं मन.

माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझं मन.

माझे मन बिघडलय
छान भाषा शोधायचं ठरवलंय
माझं पाहिलं आयुष्य संगीतात घालवलंय
मला आता हेच करायचंय.

मी यातील नक्की कोण सांगू शकत नाही
मी हे पत्करलंय मात्र नक्कीच
मोकळा वेळ म्हणून हे केलं
पण आता माझं हे आयुष्यच झालं.

शर्यतीत मी कधी वेगळा झालो होतो
माझे शब्द निराळे झाले होते
माझं पेन धुंधलं लिहीत होतं
कित्येकांना शिकवत गेलं होतं.

मला दिवास्वप्न पडतं होतं
ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं
ते स्वप्न छायांकीत होतं
ते दाखवत होतं तसंच माझं जगणं होतं.

त्यांना हवं ते सर्व माझ्याकडे होतं
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझं मन.

माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझे मन बिघडलय
माझं मन.

मी माझी रेसिपी अजुनी लपवलेली नाही
त्यांना म्हणू दे मी मोठा आहे
पण माझा उपचार माझ्याकडेच आहे.

त्यांच्याकडे रंगछटांचा रंग पॅलेट आहे
पण मी स्नूकर मध्ये निष्णात आहे
त्यांना तोच फोन नेहमीच येतो
पण त्यामुळे तिला काही फरक नाही पडतं
तीच नाव हिप हॉप आहे, आणि तिने मला वेड बनवलंय
Mattha yeh glitchy main paagal se upar.

Baadal se upar main kheench lo taange
Kitnon ne pheke aur kitnon ne taange
Ulhaane puraane taraane fasaane
Begaane zamaane ke taane bahaane.

Banaane chale yeh sanity
Ka putla mujhe but I am gonna
Screw it
Main pagal pagalpan mera yeh music
Gonna prove it, self through it.

Yeah am the same child
Jisko fomo-vomo sa hai
Same child shauq kono-vono ka hai
Dhokha nahi kaafi mujhko waah hain
Zaahir si baat dosh logo vogon ka hai.

Khojo-khojo kahan hai
Woh joh doho mein phasa hai
Woh joh slo-mo slo-mo baatein
Apni do-do kar bataaye
Ro-ro kar hasaaye so-so kar jagaaye
Aankhein dho-dho kar chhupaaye
Raaz saare logon ko joh na pata hai.

कुणाला माहित पडतंय, तो कशातून जातोय
कुणाला माहित पडतंय, तो कशामुळे दुःखी होतोय
परंतु,
प्रिये, तू तुझी काळजी घेणार आहेस
प्रिये, तुला तुझी काळजी घ्यायची आहे.

कदाचित तूही असू शकशील
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनातच.

तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनातच.

तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनातच.

तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनात गडबड असेल
तुझ्या मनातच.

=============================
GLITCH SONG CREDITS :--
Song / गीत-Glitch
Album-MTV Hustle 2.0
Lyricist / गीतकार-Paradox
Singer / गायक-Paradox
Composer / संगीतकार-Paradox
Label / लेबल-KaanPhod Music
Release Date / रिलीज़ की तारीख-29 October 2022
=============================

                     (साभार एवं सौजन्य-संदर्भ-बुलेट लैरिकस.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.03.2023-बुधवार.
=========================================