१७-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 17, 2023, 10:08:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०३.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१७-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
१७ मार्च
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ
१९६९
गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९५८
'व्हॅनगार्ड-१' या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७९
शर्मन जोशी – अभिनेता
१९२७
विश्वास सावरकर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र
(मृत्यू: ? ? ????)
१९२०
शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)
१९०९
>रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
(मृत्यू: ११ डिसेंबर २००१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१९
मनोहर पर्रीकर
२०१७ मधील अधिकृत छायाचित्र
मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
(जन्म: १३ डिसेंबर १९५५)
२०००
'राजकुमारी' दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री
(जन्म: ? ? १९२४)
१९५७
रॅमन मॅगसेसे
रॅमन डेल फिएरो मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: ३० डिसेंबर १९५३ - १७ मार्च १९५७)
(जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
१९५६
आयरिन क्यूरी
आयरिन क्यूरी ज्योलिओट – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३५) फ्रेन्च भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
१९३७
'चंद्रशेखर' शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, 'गोदागौरव' आणि 'कविता रति' ही त्यांची विशेष गाजलेली काव्ये आहेत.
(जन्म: २६ जानेवारी १८९१)
१९१०
अनुताई वाघ – समाजसेविका
(जन्म: २७ सप्टेंबर १९९२)
१८८२
विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि 'केसरी'चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले.
(जन्म: २० मे १८५०)
१७८२
डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ
(जन्म: ८ फेब्रुवारी १७००)
१२१०
आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली. [चैत्र व. ५]
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.03.2023-शुक्रवार.
=========================================