II गुढी पाडवा II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:42:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुढी पाडवा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                      गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..हॅपी गुढीपाडवा

--जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं...करूया नव्या वर्षाचं स्वागत..जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व...उभारूया गुढी परंपरागत...हॅपी गुडीपाडवा

--हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष

--नवा दिवस नवी सकाळ..चला एकत्र साजरं करूया..गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.

--समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.

--नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

--चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने

--कोरोनाने केला हाहाकार
पण निसर्ग घेऊन आला आहे नवी बहार
नववर्षाभिनंदन...

--पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू
एकमेंकाना साह्य करू
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू

--कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     ---------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================