II श्री राम नवमी II-शुभेच्छा संदेश-3

Started by Atul Kaviraje, March 30, 2023, 11:32:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II श्री राम नवमी II
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०३.२०२३-गुरुवार आहे. आज "श्री राम नवमी" आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी राम-नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, श्री राम-नवमीचे  शुभेच्छा संदेश.

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
श्रीराम ज्यांचे नाव आहे
अयोध्या त्यांचे धाम आहे
एक वचनी, एक बाणी
मर्यादा पुरुषोत्तम
अशा रघुनंदनाला माझा प्रणाम..🙏💐
आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
🌻🌺🌷🌹🌱☘🌴

😊💖🌟
प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात राम येवो.
मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र
आपणांस आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो.
ही श्रीराम चरणी प्रार्थना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏
#🙏श्री राम नवमी शुभेच्छा
🌾👏🏻

🍁👏
आयुष्यातील पहिली वेळ असेल श्रीराम नवमी
🚩🚩असुनही आपण आपल्या घरात असु.
पण तरिही देशकार्यच समजुन
आपण आपल्या घरात राहुनच
आपल्या श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करु.
कोरोनाचा पराभव करु.
🚩🚩🙏🏼🙏🏼 जय जय श्रीराम ....!🙏🏼🙏🏼🚩🚩
#🙏श्री राम नवमी शुभेच्छा #🙏जय श्रीराम
👍🌺

🌸🌿🌸
श्री रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना
खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा श्री रामनवमीच्या शुभेच्छा!💐💐💐
🙏🌸

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी-सुविचार.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================