II गूड फ्रायडे II-स्टेटस-1

Started by Atul Kaviraje, April 07, 2023, 11:25:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    II गूड फ्रायडे II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज "गूड फ्रायडे" आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवयित्रीं यांनी हा दिवस स्मरणात ठेवावा. चला वाचूया, काही गुड फ्रायडे स्टेटस.

     नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट happy good friday quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.happy good friday status in marathi,happy good friday sms marathi,happy good friday message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

                    गुड फ्रायडे स्टेटस--

=========================================
✝️ जगातील सर्व येशूच्या परम भक्तांना ✝️
आजचा दीन शुभ व प्रेरणादायी जावो
हीच येशूकडे प्रार्थना...तुम्हाला व तुमच्या
सहपरिवार ला गूड फ्रायडे च्या
🙏 खूप खूप शुभेच्छा...! 🙏

तुम्हाला आजच्या या दिवशी दया,
✝️ क्षमा आणि प्रेम लाभो... ✝️
happy good friday !

✝️ हे परमेश्वरा ! समाजातील या कर्मठ ✝️
लोकांना क्षमा कर, ज्यांनी मला सुलिवर
✝️ टांगून माझ्यावर आत्याचार केले, ✝️
कारण ते अज्ञानी आहेत...
🙏 गुन्हेगार नाही ! 🙏
गुड फ्रायडे शुभेच्छा

देवावर विश्वास ठेवा, केलेल्या
✝️ कृत्याची कबुली द्या, देवाकडे ✝️
प्रार्थना करा, देव तुमच्या नक्कीच
मदतीला येईल...good friday
🙏 chya shubhechha ! 🙏

✝️ गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, ✝️
नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो....
🙏 गूड फ्रायडे च्या खूप खूप शुभेच्छा ! 🙏

✝️ प्रेम आणि क्षमा यांचा संदेश ✝️
देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे....
🙏 happy good friday 🙏
=========================================

--ओंकार रासकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी नेतृत्व.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.04.2023-शुक्रवार.
=========================================