II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:44:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

                अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश--

=========================================
--फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच लक्ष्मीची आराधना न करता प्रत्येक दिवस देवी लक्ष्मीची प्रार्थना करा आणि हे कोट्स सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

--लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,
पण प्रेम मात्र नक्की दे,
तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य...
फक्त तुझा आशिर्वाद दे...
जय माता लक्ष्मी

--सांगा सगळ्या जगाला..
आज आहे दिवस खास,
माता लक्ष्मीचा राहू दे आमच्यावर खास आशिर्वाद
देवा आहेस तू या जगाच्या कणाकणात,
तुझ्याच कृपेने आम्ही आहोत या जगात,
जय माता लक्ष्मी.

--सगळ्यांची दुःख दूर कर,
अपराधाला माफी दे आणि सुखांनी प्रत्येकाची झोळी भर,
जय लक्ष्मी देवी.

--मातु लक्ष्मी कर कृपा,
कर हृदयात वास...
मनोकामना पूर्ण कर,
हीच माझी आस.

--ॐ जय लक्ष्मी माता, आई जय लक्ष्मी माता।
तुझीच सेवा करू प्रत्येक दिनी, हर विष्णु विधाता॥
॥ॐ जय लक्ष्मी माता॥

--लक्ष्मी मिळो इतकी की,
सगळ्यांचं नाव होवो,
दिवसरात्र प्रगती होवो..
हीच आहे प्रार्थना

--धन लक्ष्मी येवो घरा,
वैभव मिळो अपार,
आनंदाच्या दीपांनी प्रकाशित होवो घर-संसार
=========================================

--आदिती दातार
--------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================