II रमजान ईद II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 06:58:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II रमजान ईद II
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "रमजान ईद" आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मुस्लिम भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना रमजान ईद च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.

=========================================
--तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली...!
छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...
ईद मुबारक हो!!!

--रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते..
ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव,
ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व
एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात..
या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात..
प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी,
आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे..
या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे
रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व
भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा...
ईद मुबारक!

--धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची..
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची...
ईद मुबारक!

--सर्व मुस्लिम बांधवांना,
रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा...
ईद मुबारक!
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================