अजून किती

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 30, 2023, 10:22:54 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

अजून किती सोसाव दुःख एकट्याने
ते घाव तिला ही एकदा कळायला हवे
तिथे रचले आहे तिच्यामुळे सरण माझे
आता भर पावसात ते ही जाळायला हवे

कविराज..अमोल..😢😢
मो.७८२८८९५५५५
अहमदनगर

असलो काय
नसलो काय...😢😢किती