महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:44:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "महाराष्ट्र दिन"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

     महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     कामगार दिनाच्या शुभेच्छा (International Labour Day Wishes In Marathi) १ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश किंवा maharashtra dinachya hardik shubhechha.

=========================================
--सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा.... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--दिवस हक्काचा... दिवस कामगारांचा... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण ... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================