महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:53:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "महाराष्ट्र दिन"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
-महाराष्ट्रदिन व कामगार दिनानिमित्त
सर्वात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!
!! शुभ रात्री !!

--महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा...!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

--शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

--गर्जा महाराष्ट्र माझा
उद्या असणाऱ्या महाराष्ट्र दिन
व कामगार दिनाच्या
सर्वांत आधी माझ्या कडून
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा..!!
शुभ रात्री!

--तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे |
कारण तू महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे |
जय महाराष्ट्र!

--दगड झालो तर सह्याद्रीचा होईन!
माती झालो तर महाराष्ट्राची होईन!
तलवार झालो तर भवानी मातेची होईन!
=========================================

                    (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================