महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:55:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महाराष्ट्र दिन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा 🙇
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र 🙏

--जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

--कराल कष्ट तर होईल
दारिद्र्य नष्ट...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏

--या महाराष्ट्र दिनी उद्याची आपली सर्व स्वप्ने
पूर्ण होऊ दे चला आपल्या भूमीचा आदर करूया
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभे

--सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏जय महाराष्ट्र ⛳

--महाराष्ट्र आम्हाला
विश्वास, स्वातंत्र्य, शांती आणि अभिमान देतो

--महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी
सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले
मराठी भाषेचे सारे भक्त.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏
=========================================

                    (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================