महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:57:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "महाराष्ट्र दिन"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

--चला ज्या दिवसाची निर्मिती झाली त्या दिवसाचे मूल्य ठेऊ
आणि हसत महाराष्ट्र दिवस साजरा करू
Happy Maharashtra day

--मी महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो,
या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला एकत्र होऊया
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

--महाराष्ट्रातील माझ्या सर्व
बंधू आणि भगिनींना
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

--महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,धरती मातेच्या चरणी माथा..
महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

--आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

                   (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================