महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-11

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:58:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "महाराष्ट्र दिन"
                                       --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--मंगल देशा,
पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--आणि... पुन्हा मानव जन्ममिळाला तर "मराठीच" होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!

--सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

--!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏जय महाराष्ट्र🙏

--जय जय महाराष्ट्र माझा,
गरजा महाराष्ट्र माझा देवावर्धा
कृष्ण कोयना भद्रा गोदावरी,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
=========================================

                  (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================