महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-12

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:59:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महाराष्ट्र दिन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--गर्जा महाराष्ट्र माझा....
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

--लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...
मराठी भाषिकांना आणि
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🙏 जय महाराष्ट्र 🙏

--दिवस हक्काचा...
दिवस कामगारांचा...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट् 🙏

--मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम
प्रतिष्ठेचे आणि महत्व आहेत आणि
परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
⛳जय महाराष्ट्र.⛳

--मानाने भारलेली छाती,
उसळणारं सळसळतं रक्त....
रोमारोमात भरला भगवा स्वाभीमान
महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳जय महाराष्ट्र.⛳
=========================================

                   (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================