बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:29:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बुद्ध पौर्णिमा"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

     या पोस्ट मध्ये भगवान गौतम बुद्ध शुभेच्छा मराठी, गौतम बुद्ध मराठी संदेश, Buddha purnima messages marathi, Buddha purnima in marathi ,Buddha purnima images marathi ,Buddha purnima sms marathi ,Buddha jayanti messages marathi इत्यादि बघणार आहोत तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Telegram आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता.

=========================================
🙏🌼बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुध्दं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि🌼🙏

🙏🌼वैशाखी पौर्णिमा
निमित्त सेवा नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼अवघ्या जगाला शांततेचा
संदेश देणारे दया, क्षमा,
शांतीची शिकवण देणारे
भगवान गौतम बुद्ध पैर्णिमा
निमित्त मंगलमय शुभेच्छा🌼🙏

🙏🌼क्षमा म्हणजे काय
चुरगळ्यांनंतरही फुलांच्या
पकल्यांनी दिलेला सुगंध
म्हणजे क्षमा !🌼🙏
=========================================

--मराठी स्पिक्स
--------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================