बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:31:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बुद्ध पौर्णिमा"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

=========================================
🙏🌼तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही,
प्रयत्न करणे व्यर्थ नाही,
तुम्ही स्वतःला शांत करा,
वादळ स्वतःहून निघून जाईल🌼🙏

🙏🌼एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे
असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..!
एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास
सिद्धार्थाकडून बुद्धाकडे
बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा
तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग🌼🙏

🙏🌼भगवान गौतम बुद्ध
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼जगाला युद्ध नको, बुद्ध हवा
बुद्ध पौणिमेच्या सर्व नागरिकांना
मनःपूर्वक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼सत्य स्वयं प्रकशित आहे
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि असत्याला जिंकता येते
बुद्ध पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼जे जे तुमचं नाहीये, अशा सर्व
क्षणांना, प्रसंगांना, व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून जाऊ द्या,
कालांतराने तुमच्या आनंदाची उंची तुम्हाला
वाढलेली दिसेल
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌼🙏

🙏🌼प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा...!
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌼🙏
=========================================

--मराठी स्पिक्स
--------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================