बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:32:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "बुद्ध पौर्णिमा"
                                   --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

=========================================
🙏🌼आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी
तुलना करत राहिल्यास तुम्हाला
कधीच मनःशांती मिळणार नाही.
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.🌼🙏
बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा

🙏🌼पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या
छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची
छाया अधिक शीतल असते🌼🙏

🙏🌼मी काय केले कधीच
पाहत नाही,
मी पाहतो कि
मी काय करू शकतो🌼🙏

🙏🌼भूतकाळ आधीच निघून गेला आहे
आणि भविष्यकाळाबाबत
तुम्हाला
कोणतीही माहिती नाही.
तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट
आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ
त्यामुळे वर्तमानातच जगा!🌼🙏

🙏🌼 बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌼🙏

🙏🌼आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे
कोणाचीही भीती न बाळगणे.
कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.
कोणावरही अवलंबून राहू नका.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌼🙏

🙏🌼बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌼🙏
=========================================

--मराठी स्पिक्स
--------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================