बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:35:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बुद्ध पौर्णिमा"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

     गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनीतुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा.

=========================================
--बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती
आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छ!

--बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले तुमच्या मनात नेहमी वाढो..
हॅप्पी बुद्ध पौर्णिमा

--जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे घरदार सोडून
ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

--एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

--बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================