बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:38:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बुद्ध पौर्णिमा"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

=========================================
--जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो आण आपण किती उदारपणे क्षमा केली.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--बुध्दम शरणम गच्छामि
धम्मम शरणम गच्छामि
संघम शरणम गच्छामि
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल... बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि असत्याला
सत्याने जिंकता येते
तुम्हा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे,
दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत
गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================