बुद्ध पूर्णिमा-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:58:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बुद्ध पूर्णिमा"
                                     -------------

मित्रो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार है. आज "बुद्ध पौर्णिमा" है. हिंदू धर्म में हर माह के शुक्ल पक्ष की पूर्णिमा पर महीने का आखिरी दिन होता है. अभी वैशाख महीना चल रहा है. 5 मई 2023 को वैशाख पूर्णिमा है, इस दिन बौद्ध धर्म के संस्थापक भगवान गौतम बुद्ध का जन्मोत्सव भी मनाया जाता है. इसे बुद्ध पूर्णिमा और बुद्ध जयंती भी कहते है. मराठी कविताके मेरे सभी हिंदी भाई-बहन, कवी-कवियित्रीयोको  बुद्ध पूर्णिमा की अनेक हार्दिक शुभकामनाये. आईए, पढते है बुद्ध जयंती की शुभकामनाएं.

     यंदा 05 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी होणार आहे. या दिनानिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

     भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज देत आहोत (WhatsApp Status, Images, Wishes,Greetings) जे तुम्ही मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करू शकता.

=========================================
१. हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचारांची पेरणी होवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

२. बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

३. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

४.सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

५. सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

६. नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

७. बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!

८. भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो...
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------

                         (साभार एवं सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                        --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================