प्रेम

Started by nilvrush, October 07, 2010, 12:07:47 PM

Previous topic - Next topic

nilvrush

प्रेम कस असत
वाटलं तुम्हाला ते तस असत
कधी डोळ्याची भाषा म्हणजे प्रेम असत
कधी डोळ्यातील अश्रू म्हणजे प्रेम असत
प्रेम कधी रुसत प्रेम कधी फुगत
प्रेम कधी हसत आणि  असच प्रेम
मनात जावून बसत सुधा
प्रेम कधी काटेरी झुडूप असत
प्रेम कधी थंड हवेची zuduk असते
गडगडणार्या आभाडत सुधा प्रेम असत
सरींच्या पडणार्या प्रत्येक थेंबात सुधा प्रेम असत
कोणी आपल्यासाठी असंन आपण कोणासाठी असंन
आपण आपले असून सुधा आपले नसणं म्हणजे प्रेम प्रेम कस असत